Sant Nilobaray Maharaj Palkhi : निळोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान

अहिल्यानगर जिल्ह्यातील 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सद्गुरुनिष्ठ निळोबाराय महाराज यांच्या मानाच्या नवव्या क्रमांकाच्या पालखी सोहळ्याचे आज (ता. 10) पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान.
Sant Nilobaray Maharaj Palkhi Sohala

Sant Nilobaray Maharaj Palkhi Sohala

sakal

Updated on

पारनेर - टाळ-मृदंगाच्या गजरात, एकोबा, तुकोबा, निळोबा गजरात व हरिनामाच्या जयघोषात अहिल्यानगर जिल्ह्यातील 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पिंपळनेर येथून सद्गुरुनिष्ठ निळोबाराय महाराज यांच्या मानाच्या नवव्या क्रमांकाच्या पालखी सोहळ्याचे आज (ता. 10) पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com