Srirampur Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार: शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Sexual Assault on Minor Girl : २७ जानेवारीला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास माझ्या फोनवरून स्वप्नील यास फोन केला व त्याला मला उद्या माझ्या आजीच्या घरी जायचे आहे. त्यावेळी त्याने मी तुला उद्या आजीच्या घरी सोडतो, असे सांगितले.
Case filed at the city police station after the sexual assault of a minor girl; police investigation in progresssakal
श्रीरामपूर : अल्पवयीन मुलीला आजीकडे सोडवण्यासाठी जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या लॉजवर नेऊन बळजबरीने शारीरिक अत्याचार केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.