
-विनायक दरंदले
सोनई : शनिशिंगणापूर येथील शनिमूर्तीची संभाव्य झीज व धोका लक्षात घेऊन देवस्थान विश्वस्त समितीने ‘एफएसएसएआय’ नोंदणीकृत असलेलेच तेल मूर्तीवर अर्पण करण्याचा निर्णय घेतला. सुट्टे व विनापरवाना तेलावर बंदीही घालण्यात आली. १ मार्च २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे.