Sharad Pawar : कुस्तीच्या सुवर्णकाळासाठी स्पर्धांची गरज : शरद पवार; महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके यास चांदीची गदा प्रदान

संत सद्‍गुरू गोदड महाराज क्रीडा नगरीत राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने रोहित पवार मित्र मंडळ, जिल्हा तालीम संघ आणि कर्जत कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
Sharad Pawar presents the silver mace to Maharashtra Kesari Vetal Shelke, highlighting the need for more wrestling competitions to revive the sport’s golden era.
Sharad Pawar presents the silver mace to Maharashtra Kesari Vetal Shelke, highlighting the need for more wrestling competitions to revive the sport’s golden era.Sakal
Updated on

कर्जत : कुस्तीला सुवर्णकाळ आणि गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अशा कुस्ती स्पर्धा गरजेच्या आहेत. अशा स्पर्धांतून संधी मिळत नवोदित मल्ल राज्याचे नाव देशात मोठे करतील. येथील उत्कृष्ट नियोजनासाठी राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने रोहित पवार मित्र मंडळ, जिल्हा तालीम संघ आणि कर्जत कुस्तीगीर संघाचे कौतुक करावे तितके थोडे आहे, असे गौरवोद्‍गार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com