Window Broken : खिडकी तोडून दोन लाख लंपास; शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल
Ahilyanagar Crime News : अंतरावरील अंत्रे या गावामध्ये शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अमोल विक्रम काळे यांच्या राहत्या घराच्या किचनची खिडकी तोडून अज्ञात इसमाने दोन लाख रुपयांची रक्कम चोरून नेली.
शहरटाकळी : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळीपासून दोन किलोमीटर अंतरावरील अंत्रे या गावामध्ये शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अमोल विक्रम काळे यांच्या राहत्या घराच्या किचनची खिडकी तोडून अज्ञात इसमाने दोन लाख रुपयांची रक्कम चोरून नेली.