Shingnapur : शिंगणापूरमध्ये तेलाबाबत कारवाई कोण करणार : भाविकांचा सवाल ; नव्याने पाच कंपन्यांचे तेल अवतरल्याने गोंधळ वाढला

भाविक व परिसरातून ब्रँडेड तेलाच्या आडून होत असलेल्या अन्य तेलाबाबत संशयाचे वातावरण असताना रात्रीतून निर्माण झालेल्या पाच नवीन कंपन्यांचे तेल व नोंदणी खरे की खोटे याबाबत अन्न भेसळ प्रतिबंधात्मक विभाग तपासणी करणार आहे.
"Chaos increases in Shinganapur as five new oil companies enter the market, leaving devotees questioning who will take responsibility."
"Chaos increases in Shinganapur as five new oil companies enter the market, leaving devotees questioning who will take responsibility."Sakal
Updated on

सोनई : शनिशिंगणापूर येथील शनिमूर्तीवर फक्त ब्रँडेड तेल अर्पण करावे, असा निर्णय देवस्थान विश्वस्त समितीने घेतलेला आहे. तेलाचा प्रश्न राज्यात गाजू लागल्याने देवस्थान व अन्न भेसळ प्रतिबंधात्मक विभाग काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. भाविक व परिसरातून ब्रँडेड तेलाच्या आडून होत असलेल्या अन्य तेलाबाबत संशयाचे वातावरण असताना रात्रीतून निर्माण झालेल्या पाच नवीन कंपन्यांचे तेल व नोंदणी खरे की खोटे याबाबत अन्न भेसळ प्रतिबंधात्मक विभाग तपासणी करणार असल्याचे विभाग करणार असल्याचे समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com