
श्रीगोंदे, देवदैठण : श्रीगोंदे तालुक्यालगत दाणेवाडी शिवारातील एका विहिरीत शीर धडापासून वेगळे केलेला छिन्नविछीन्न अवस्थेतील तरुणाचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्याने तणाव पसरला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.