
अहिल्यानगर : एका महिला दंत डॉक्टरने सासरच्या मंडळींविरूध्द वाई (जि. सातारा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर शहरात हा गुन्हा घडल्याने तोफखाना पोलिस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. पती रोहित उमेशचंद्र सुद्रिक, सासू रोहिणी उमेशचंद्र सुद्रिक व सासरे उमेशचंद्र विठ्ठलराव सुद्रिक (सर्व रा. दिल्लीगेट, अहिल्यानगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.