Water Dispute: निवडणुकीत एकजूट; प्रश्नांवर फाटाफूट! ,श्रीगोंद्यातील नेत्यांची स्थिती; बँकेत एकाच व्यासपीठावर, पाणीप्रश्नावर स्वतंत्र

Shrigonda Farmers Water Issue: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकत्र आलेले श्रीगोंद्यातील नेते कुकडी, घोड आणि विसापूरच्या पाणीप्रश्नावर मात्र वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत. शेतकऱ्यांसाठी सर्वपक्षीय एकजुटीची मागणी होत आहे.
Political leaders from Shrigonda during discussions on the district cooperative bank election.

Political leaders from Shrigonda during discussions on the district cooperative bank election.

esakal

Updated on: 

समीरण बा. नागवडे

श्रीगोंदे,: जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकाच व्यासपीठावर आलेले श्रीगोंदे तालुक्यातील नेते आता पाणीप्रश्नावर मात्र विभागले गेले आहेत. निवडणुकीसाठी दाखविलेली एकजूट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी का दिसत नाही, असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...