
श्रीरामपूर : शहरातील कुरेशी मोहल्ला, वॉर्ड क्र. २ येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये तीन व्यक्ती गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमास विक्री करण्याकरिता घेऊन जात होते. यावेळी पोलिसांनी हजार किलो गोवंशीय जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले मांस व साहित्यासह एकूण दोन लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.