
अहिल्यानगर : अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी सहा संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी फेटाळले आहेत. राजेंद्र अग्रवाल, शैलेश मुनोत, दिनेश कटारिया, नवनीत सुरपुरिया, कमलेश गांधी, गिरीश लाहोटी अशी या संचालकांची नावे आहेत.