
राहुरी : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका अल्पवयीन तरुणीला एका तरुणाने बळजबरीने दुचाकीवर बसवून मामाच्या घरी नेऊन तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात विनयभंग व पोस्को कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.