Ahilyanagar Accident : कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरात धडक, वेगाने केला घात..

वडील अनिल मुरूमकर हे त्यांच्या दुचाकीवरून सुपा येथे जात असताना रुईछत्तीशी गावच्या शिवारात वेगात येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत अनिल मुरूमकर जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला.
The damaged two-wheeler at the accident site after being hit from behind by a speeding car.
The damaged two-wheeler at the accident site after being hit from behind by a speeding car.Sakal
Updated on

अहिल्यानगर : अहिल्यानगर - सोलापूर महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या रेनॉल्ट कंपनीच्या कारने पुढे चाललेल्या दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरात धडक दिली. अनिल भीमराज मुरूमकर (वय ४७, रा. रुईछत्तीशी, ता. नगर) हे ठार झाले. रुईछत्तीशी (ता. नगर) गावाच्या शिवारात प्रीतम पेट्रोल पंपासमोर ४ मे रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com