Srigonde News : दुचाकीवर केली १५ राज्यांची सफर...;अजनूज येथील घनश्याम गवळी यांची कहाणी
घनश्याम गवळी (रा. अजनुज, ता. श्रीगोंदे) यांनी चोवीस दिवसांत नऊ हजार किलोमीटरचा प्रवास करीत पंधरा राज्यांची सफर केली. या प्रवासात त्यांनी दोन देशांचा प्रवास, तसेच दोन देशांच्या सीमा भागासही भेट दिली.
श्रीगोंदे : दुचाकीवर भ्रमंती करण्याची आवड जपत घनश्याम गवळी (रा. अजनुज, ता. श्रीगोंदे) यांनी चोवीस दिवसांत नऊ हजार किलोमीटरचा प्रवास करीत पंधरा राज्यांची सफर केली. या प्रवासात त्यांनी दोन देशांचा प्रवास, तसेच दोन देशांच्या सीमा भागासही भेट दिली.