CM Devendra Fadnavis : पहिल्या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार अनुकूल; पुणे- नाशिक मार्गासाठी लोकप्रतिनिधींच्‍या शिष्‍टमंडळाकडून भेट

पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे मार्ग पहिल्या आराखड्यानुसार तयार करण्यास राज्‍य सरकार अनुकूल आहे.
Pune Nashik Rail Project

Pune Nashik Rail Project

sakal

Updated on

शिर्डी - पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे मार्ग पहिल्या आराखड्यानुसार तयार करण्यास राज्‍य सरकार अनुकूल आहे. त्यासाठी तज्ज्ञ समितीकडून अहवाल मागवू. अहवालाच्या आधारे नियोजित रेल्‍वे मार्गाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींच्‍या शिष्‍टमंडळास दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com