

The Bombay High Court’s Aurangabad Bench rejects a petition challenging Dr Sujay Vikhe Patil’s candidature in the Ahmednagar District Central Cooperative Bank election.
esakal
अहिल्यानगर ;जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांनी फेटाळली.