Sangamner : बालगोपाळांमध्ये सहभागी होऊन ‘मैं हू डॉन’वर सुजय विखेंनी धरला ठेका

Ahilyanagar News : रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्री विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावर खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Sujoy Vikhe joins kids in a lively performance of ‘Main Hoon Don’, bringing joy and excitement to the event.
Sujoy Vikhe joins kids in a lively performance of ‘Main Hoon Don’, bringing joy and excitement to the event.Sakal
Updated on

संगमनेर : महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा’ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात झालंय झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट आणि मैं हू डॉन या गाण्याच्या तालावर बालगोपाळांमध्ये सहभागी होऊन डॉ. सुजय विखे व आमदार अमोल खताळ यांनी ठेका धरत नृत्य सादर केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com