Pathardi : निलंबित तहसीलदाराला कॉपी देताना पकडले: पाथर्डीतील प्रकार; गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार असून, आपला मुलगा परीक्षा देत असल्याने आपण येथे आलो असल्याचे सांगितले. परीक्षा केंद्राबाहेर जाऊ द्या, अशी विनंती त्याने पोलिस व केंद्रसंचालकांना केली.
Suspended tahsildar caught distributing official copy in Pathardi; police launch investigation.Sakal
पाथर्डी : आपल्या मुलाला कॉपी देण्याच्या उद्देशाने एका निलंबित नायब तहसीलदाराने शासकीय ओळखपत्राचा दुरुपयोग करत बेकायदेशीर परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याचा धक्कादायक प्रकार आज येथील केंद्रावर उघडकीस आला.