Prajakta Tanpure : आरोपींना अटक न केल्यास राज्यभर उद्रेक होईल: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; सरकारने जागे व्हावे

Rahuri News : हिंदूंच्या व महापुरुषांच्या नावे मते मागणाऱ्या सरकारला घटनेचे गांभीर्य नाही. त्यामुळे आत्मक्लेष म्हणून उपोषण करीत आहे. सरकारने जागे व्हावे. आरोपींना अटक करावी; अन्यथा राज्यभर उद्रेक होईल, असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
Former Minister Prajakt Tanpure addresses media, warning of unrest if accused are not arrested promptly.
Former Minister Prajakt Tanpure addresses media, warning of unrest if accused are not arrested promptly.Sakal
Updated on

राहुरी : शहरात राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाली. दोन दिवस गाव बंद होते.‌ घटनेला १९ दिवस उलटले. अद्याप संशयित आरोपीला सुद्धा ताब्यात घेतले नाही. हिंदूंच्या व महापुरुषांच्या नावे मते मागणाऱ्या सरकारला घटनेचे गांभीर्य नाही. त्यामुळे आत्मक्लेष म्हणून उपोषण करीत आहे. सरकारने जागे व्हावे. आरोपींना अटक करावी; अन्यथा राज्यभर उद्रेक होईल, असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com