Parner Crime News : उद्योजक दिनेश उरमुडे यांना १० ते १२ जाणांनी लोखंडी गज, खुर्ची, लाकडी दांडके, तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. ही हाणामारी कामगार पळवापळवीच्या कारणातून झाली आहे.
पारनेर : सुपे औद्यागिक वसाहतीत उद्योजक दिनेश उरमुडे यांना १० ते १२ जाणांनी लोखंडी गज, खुर्ची, लाकडी दांडके, तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. ही हाणामारी कामगार पळवापळवीच्या कारणातून झाली आहे. सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.