Parner Accident : वाळुंजनगरच्या संकल्प वाळुंजचा अपघाती मृत्यू; सावरगावात मोटारसायकलला बोलेरो गाडीची धडक

Accident involving bike and Bolero car in Parner : वाळुंजनगर येथील संकल्प वाळुंज (१९) याचा सावरगाव येथे मोटारसायकलला बोलेरो गाडीने धडक दिल्याने मृत्यू झाला. हा अपघात रविवार सायंकाळी घडला. संकल्प डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता, त्याच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त झाला.
Parner Accident

Parner Accident

sakal

Updated on

पारगाव : वाळुंजनगर ता. आंबेगाव येथील संकल्प संदीप वाळुंज (वय १९ वर्ष ) या तरुणाचा सावरगाव (ता. पारनेर , जि. अहिल्यानगर) येथे मोटारसायकल अज्ञात बोलेरो गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com