सात हप्ते भरले होते. एक हप्ता थकला होता. गुरुवारी (ता. १९) दुपारी तीन वाजता राहुरी कॉलेज परिसरात एका हॉटेलमध्ये जेवण करून बाहेर आलो. भाऊ किरण पोटे व मित्र जितेंद्र बाचकर बरोबर होते.
Group Attack in Local Dispute; Police Register Case Against 13Sakal
राहुरी : राहुरी कॉलेज परिसरात एका हॉटेलच्या बाहेर तीन तरुणांना लाकडी दांडे व स्टंपने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात तेरा जणांच्या विरोधात घातक हत्यारांनी गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.