Scene of the tragic car and motorcycle crash in Takalibhavan, where three lives were lost after a wedding ceremony.
Scene of the tragic car and motorcycle crash in Takalibhavan, where three lives were lost after a wedding ceremony.Sakal

Ahilyanagar Accident : कार-दुचाकी अपघातात तिघे ठार; लग्‍नसोहळ्यातून परतताना टाकळीभान शिवारातील घटना

Fatal car and motorcycle crash : विवाह समारंभ आटोपून प्रवरा संगमवरून टाकळीभानला परतत असताना जीप व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वारासह तीनजण ठार झाले, सहाजण जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
Published on

टाकळीभान : विवाह समारंभ आटोपून प्रवरा संगमवरून टाकळीभानला परतत असताना जीप व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वारासह तीनजण ठार झाले, सहाजण जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगरला पाठविण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास श्रीरामपूर-नेवासे रस्त्यावर टाकळीभान शिवारात ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com