Thrill of burning car : राहुरी फॅक्टरीमध्ये बर्निंग कारचा थरार; अग्निशामक बंबाने आग आटोक्यात
Rahuri News : पवार एचपी पेट्रोल पंपावरून डिझेल भरून एक कार बाहेर पडली. पंपासमोर अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावर आल्यावर कारने अचानक पेट घेतला. चालकाने तत्काळ कार थांबवून कारच्या बाहेर धाव घेतली.