
करंजी : करंजी (ता. पाथर्डी) येथील घाटामध्ये गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नगरकडून पाथर्डीकडे जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या एसटी बस, कार, टेम्पो, जीप आणि मोटारसायकल अशा पाच वाहनांना धडक दिल्याने या अपघातामध्ये एसटी बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले.