
पाथर्डीः कत्तल करण्यासाठी घेऊन चाललेला एक देशी गोवंश व एक छोटा टेम्पो पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी आशितोष सतीश शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोहेब मतिन शेख (रा. ब्रह्म येळब), अन्सार नवाब शेख (रा. घाटशीळ पारगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड) या दोघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.