Success Story: पठारभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा!; पोखरी बाळेश्वरची वैष्णवी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी
अकरावी-बारावीचे शिक्षण संगमनेर येथील श्रमिक महाविद्यालयात पूर्ण करून अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेत पदवी व पदव्युत्तर पदवी यशस्वीरीत्या मिळवली.
Vaishnavi from Pokhari Baleshwar appointed as Assistant RTO; a proud moment for PatharbhagSakal
संगमनेर : तालुक्यातील पोखरी बाळेश्वर या दुर्गम व पावसावर अवलंबून असलेल्या गावातील वैष्णवी दिगंबर फटांगरे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट-अ) या पदावर निवड झाली आहे.