Pipeline Broken : वांबोरी पाईपचारी फोडली; सहा जणांवर गुन्हा दाखल
Pipeline damage case update : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील ३९ गावांना जलसंजीवनी ठरणारी वांबोरी पाइपलाइन चारी लोहसर येथे पाणी चोरीच्या उद्देशाने फोडण्यात आली आहे.
करंजी : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील ३९ गावांना जलसंजीवनी ठरणारी वांबोरी पाइपलाइन चारी लोहसर येथे पाणी चोरीच्या उद्देशाने फोडण्यात आली आहे. याप्रकरणी शाखा अभियंता तुषार गर्जे यांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला.