Vishwas Patil: इतिहास काळापासून महाराष्ट्राला फितुरीचा शाप: विश्वास पाटील; व्याख्यानमालेचा समारोप, महिलांना अश्रू अनावर..
Ahilyanagar : छत्रपती शिवराय व शंभूराजांचे नाते जिवाशिवाचे होते. परंतु काही मराठी नाटककारांनी इतिहास रंजक करण्याच्या नादात शंभूराजे व कवी कलशाच्या प्रतिमेचे विपर्यस्त चित्रण करून त्यांना उभे बदफैली ठरवले.
अहिल्यानगर : इतिहासकाळापासून महाराष्ट्राला फितुरीचा शाप आहे. वर्तमानातही तो सुरूच असल्याने राज्याचे नुकसान झाले आहे, असे परखड मत इतिहासकार साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.