passengers waiting
passengers waiting esakal

Waiting for the bus : सोलापूर रस्त्यावरील थांब्यांना बसची प्रतीक्षा

Kharjat News : बस थांबत नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. बस जेथे थांबतात तेथेच बस थांबे उभारण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
Published on

-नीलेश दिवटे

कर्जत : तालुक्यातील माहिजळगावसह इतर गावातील अहिल्यानगर-सोलापूर बाह्यवळण रस्त्यावरील बस थांबा शोभेची वस्तू बनला आहे. येथे बस थांबत नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. बस जेथे थांबतात तेथेच बस थांबे उभारण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com