Accident News : तांदळी येथे महिलेचा दुचाकीवरून पडून मृत्यू
Ahilyanagar News : बाजार घेऊन घराकडे परत जात असताना कळसकरवाडी येथील गतिरोधकाजवळ त्या अचानक दुचाकीवरून खाली पडल्या व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
आंधळगाव : तांदळी (ता. शिरूर) येथील कळसकरवाडी येथे दुचाकीवरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाला.