Woman Accident death : कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; अतिदक्षता विभागात हाेत्या दाखल
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्या सेवानिवृत सैनिक किशोर डांगे यांच्या मातोश्री होत. भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा मंजूषा ढोकचौळे यांनी तातडीची रुग्णसेवा मिळविण्यासाठी सहकार्य केले.
A woman was fatally injured in a car accident and was immediately admitted to the ICU in critical condition for treatment.sakal
श्रीरामपूर : श्रीरामपूर- संगमनेर रस्त्यावर शुक्रवारी (ता.१४) दुपारी कारच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळा बस स्थानकाजवळ हा अपघात झाला.