Rahuri : महिला ग्रामसेविकेला जबर मारहाण; अकरा जणांविरोधात गुन्हा, नक्की काय कारण?

महिला ग्रामसेविका पठाण या गंभीर जखमी आहेत. या घटनेची माहिती समजताच ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकारी व पंचायत समिती अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत पोलिस व महसूल प्रशासनासमोर ठिय्या मांडला.
Scene from Mhaisangav where a woman Gramsevak was allegedly beaten by a group of villagers; FIR filed against 11 people.
Scene from Mhaisangav where a woman Gramsevak was allegedly beaten by a group of villagers; FIR filed against 11 people.esakal
Updated on

राहुरी : म्हैसगाव येथे ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहिमेचा घेतलेला निर्णय विकोपाला गेला. एका गटाने महिला ग्रामसेविकेला भर आठवडे बाजारात मारहाण केली, तसेच ग्रामपंचायतीच्या तीन कर्मचाऱ्यांसह दोन पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अकरा जणांच्या विरोधात मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com