रेल्वे पोलिस ज्ञानदेव आढाव यांनी सदर महिलेशी काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. या महिलेने रेल्वे पोलिस दलात नोकरी लावून देण्याची विनंती केली होती. मात्र आपण त्यास नकार दिला.
श्रीरामपूर : शहरातील रेल्वे स्थानकाजवळ (Shrirampur Railway Station) एका महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एका रेल्वे पोलिस (Railway Police) कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.