
राशीन : यमाईदेवीच्या मंदिरात शतचंडी यज्ञ सोहळ्यासाठी तयार केलेल्या होमकुंडावर सकाळी सात वाजल्यापासून सुरू असलेल्या मंत्रोच्चारात, पुर्णाहूतीचे धार्मिक विधी पूर्ण करीत, राशीन ग्रामस्थांच्या उपस्थितीत देवीसमोर कोहळ्याचा बळी यजमानाच्या हस्ते दिल्यानंतर मंत्रोच्चारांच्या गजरात सकाळी दहा वाजून बत्तीस मिनिटांनी शतचंडी यज्ञ सोहळा थाटात संपन्न झाला.