Ahilyanagar News: 'विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू'; भवार कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Young Man Drowns in Well : अहिल्यानगर येथे आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या एकुलत्या एक मुलाचा विहिरीत बुडून झालेल्या मृत्यूने भवार कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. विहिरीत ५० फुटांपर्यंत पाणी असल्यामुळे सुशांतचा मृतदेह बाहेर काढणे ग्रामस्थांना अशक्य होते.
Well Turns Fatal: Youngster Drowns, Family in Deep Shock
Well Turns Fatal: Youngster Drowns, Family in Deep ShockSakal
Updated on

करंजी : वैजूबाभळगाव (ता. पाथर्डी) येथील सुशांत कंसराज भवार (वय १७) हा तरुण सोमवारी जनावरे चारण्यासाठी गेला होता. विहिरीतून जनावरांसाठी पाणी काढत असताना विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com