Ahilyanagar Crime : 'तरूणाकडून तरूणीची छेड'; तरुणी आंघोळ करताना तरुणाने बाथरूममध्ये डोकावलं अन् नेमकं काय घडलं..
Youth Caught Peeping on Girl While Bathing; घराच्या बाथरूमजवळील किचनच्या पत्र्यावर चढून बाथरूममध्ये डोकावत होता. हा प्रकार मुलीच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला. त्यानंतर मुलीचे नातेवाईक व शेजारील नागरिक जमा झाले. त्यांनी तरुणाला पकडून मारहाण केली.
Bathroom harassment incident triggers outrage; youth booked by policeSakal
पाथर्डी : तालुक्यातील एका सतरावर्षीय तरुणी आंघोळ करत असताना शेजारी राहणाऱ्या अठरावर्षीय तरुणाने बाथरूममध्ये डोकावून पाहिले. हा प्रकार उघडकीस येताच तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणास मारहाण करत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.