Young man Death : गोदावरी पात्रात दुचाकी कोसळल्याने युवकाचा मृत्यू: नियंत्रण सुटल्याने घडला अपघात; एकजण गंभीर

Kopargaon News : नियंत्रण सुटल्यानंतर सदरची गाडी थेट नदी पात्रात कोसळली.अपघात झाल्याचे कळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना मदत करत दुचाकीसह दोघांना बाहेर काढले.
"Scene of the tragic motorcycle accident where a youth fell into the Godavari River, resulting in a fatality and serious injury to another person."
"Scene of the tragic motorcycle accident where a youth fell into the Godavari River, resulting in a fatality and serious injury to another person."Sakal
Updated on

कोपरगाव : येथील गोदावरी नदीवरील लहान पुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट नदी पात्रात कोसळली. या अपघातात दुचाकीस्वार जित रामदास गर्जे(२५) याचा मृत्यू झाला. त्याचा दुसरा साथीदार यश धुमाळ हा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी दोन वाजता घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com