Ahilyanagar : युवकाने घरात छताला गळफास घेऊन संपवले जीवन

डॉक्टरांनी त्यास तपासून त्याचा औषध उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघ यांनी दिलेल्या अहवालावरून तोफखाना पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Scene of the tragic incident where a youth ended his life by hanging from the ceiling, leaving the entire locality in deep shock and sorrow.
Scene of the tragic incident where a youth ended his life by hanging from the ceiling, leaving the entire locality in deep shock and sorrow.sakal
Updated on

अहिल्यानगर : राहत्या घरात छताला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सावेडी उपनगरातील वैदूवाडी येथे बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. आशिष कालू शिंदे (वय १९, रा. वैदुवाडी, सावेडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com