
अहिल्यानगर : लग्नाच्या आमिषाने एका तरुणीशी संबंध ठेवून गरोदर राहिल्यानंतर लग्नास नकार देत तिला सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित युवतीने यशोधरानगर (जि. नागपूर) पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सदरचा गुन्हा तपासकामी तोफखाना पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.