.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मोताळा : तालुक्यात एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस २१ वर्षीय नराधमाने पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना २५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या प्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी चार तासात आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड केले आहे. आरोपीला २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.