
वाशीम : भारत कृषिप्रधान देश असून, आपली अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. शेती क्षेत्राला अधिक प्रगत आणि शाश्वत बनवण्यासाठी केंद्र सरकारने ॲग्री स्टॅक योजना सुरू केली आहे. ही योजना १४ ऑक्टोबर पासून देशभर लागू होत असून, शेतकऱ्यांसाठी एक नवा अध्याय उघडत आहे.