Chikhli Crime : चिखलीत युवकाने गळफास घेऊन संपवले जीवन ; कारण अद्याप गुलदस्त्यात
Mental Health Awareness : चिखली शहरातील सैलानी नगर परिसरात नवाब शाह (२३) या युवकाने मध्यरात्री गळफास लावून जीवन संपवले. कारण अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे.
चिखली : शहरातील सैलानी नगर परिसरात शुक्रवारी (ता. १६) मध्यरात्री घडलेल्या एक धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. नवाब शाह हारून शाह (वय २३) या युवकाने चव्हाण पेट्रोल पंपाजवळील एका ठिकाणी गळफास लावून आत्महत्या केली.