Akola News : राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात अकोल्याच्या 3 बॉक्सरची निवड

गोवा येथे आयोजित ३७ व्या राष्‍ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्र बॉक्सिंग संघात अकोल्याच्या तीन बॉक्सरची निवड
3  boxers from Akola selected in Maharashtra Boxing Team for 37th National Sports Tournament held in Goa
3 boxers from Akola selected in Maharashtra Boxing Team for 37th National Sports Tournament held in GoaSakal
Updated on

अकोला : गोवा येथे आयोजित ३७ व्या राष्‍ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्र बॉक्सिंग संघात अकोल्याच्या तीन बॉक्सरची निवड झाली आहे. अकोला क्रीडा प्रबोधिनीचे राष्ट्रीय पदक विजेती बॉक्सर विधी राकेश रावल हिची ७५ किलो वाजन गटात निवड झाली आहे. याशिवाय ८० किलो वजन गटात शितीज अशोक तिवारी याची निवड झाली आहे.

3  boxers from Akola selected in Maharashtra Boxing Team for 37th National Sports Tournament held in Goa
Akola News : शेतकऱ्यांना दिलासा! आवक कमी झाल्याने तुरी १२ हजारांवर

तिवारी सोबतच ७१ किलो वजन गटात मोहम्मद राहिल रफिक सिद्दीकी याची निवड झाली. राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर या तिन्ही खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्पर्धा १ ते ८ नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे आयोजित करण्यात आली आहे. या तिन्ही बॉक्सरला प्रशिक्षक सतिशचंद्र भट्ट यांचे मार्दर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com