Free School Bags : छोट्या पावलांना मोठं बळ! शाळकरी मुलांसाठी मोफत बॅगचं अनोखं उपक्रम
School Bags : छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शेंदूरजना आढाव व पाळोदी परिसरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ५०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग वाटप करण्यात आले.
मानोरा : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त शेंदूरजना आढाव, पाळोदीसह सर्कल मधील जिल्हा परिषद मराठी शाळेत मोफत ५०० स्कूल बॅगचे वाटप विद्यार्थ्यांना समाजसेवक अधिवक्ता विशाल चव्हाण यांच्यावतीने करण्यात आले.