

Akola
esakal
आदित्य अरबट
अडसूळ: अडसूळ येथील अंगणवाडी क्रमांक १ व २ मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वीज मीटर बसविण्यात आले नसल्याने चिमुकल्यांना उकाड्यात दिवस काढावे लागत आहेत. धक्कादायक म्हणजे, मीटर नसतानाही गेल्या चार महिन्यांपासून नियमित वीज बिल येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.