
अकोला : डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती निमित्त विद्यापीठ क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘ॲग्रोटेक २०२४’ला शेतकऱ्यांसह नागरिकांचा प्रतिकुल हवामानात देखील उदंड प्रतिसाद लाभत आहे.