Akola News: वार्षिक योजनेतील अपूर्ण मान्यता पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची कडक हाक
Innovative Project: अकोला जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते, शाळा, रुग्णालये आणि सामाजिक कल्याण योजनांवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत.
अकोला: जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्यात करायच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही मंदावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आतापर्यंत केवळ १६८ कोटींच्या कामांनाच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.