Akola News: जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित;पाच केंद्रांना नोटीस; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

Three Agro Service Centers Suspended in Akola for Irregularities: अकोला जिल्ह्यात तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने अनियमिततेमुळे निलंबित; इतर पाच केंद्रांना नोटीस. शेतकऱ्यांनी बियाणे व खत खरेदी करताना अधिकृत बिल व नामांकित विक्रेत्यांकडे प्राधान्य देण्याचे आवाहन.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: खरिपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. अकोला जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रीत अनियमितता आढळल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली असून, सुनावणीअंती तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर इतर पाच केंद्रांना त्रुटींबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com