Akola Accident: भीषण अपघातात दाम्पत्याचा अंत; अमरावतीहून मूर्तिजापूरकडे जाताना काळाचा घाला ; तिघेही गंभीर

Innova Car Hits Divider Near Kharbadi: अमरावती-मूर्तिजापूर मार्गावरील खरबडीजवळ कमळगंगा नदीच्या पुलावर इनोव्हा कार डिव्हायडरला धडकल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला.
Akola Accident

Akola Accident

esakal

Updated on

अकोला: अमरावती-मूर्तिजापूर मार्गावरील खरबडी गावाजवळ कमळगंगा नदीच्या पुलावर रविवारी (ता. २३) पहाटे झालेल्या भीषण अपघातात नागपूर येथील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमरावतीहून मूर्तिजापूरकडे जाणारी इनोव्हा कार पुलावरील डिव्हायडरला जोरदार धडकली. या अपघातात कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान यशवंत जयस्वाल आणि त्यांच्या पत्नी संगीता जयस्वाल यांचा मृत्यू झाला, तर चालकावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com